Jump to content

अवेश खान

अवेश खान (१३ डिसेंबर, १९९६:इंदूर, भारत - हयात) हा भारतचा ध्वज भारतच्या क्रिकेट संघाकडून २०२२ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.

अवेश भारतात स्थानिक क्रिकेटमध्ये मध्य प्रदेश कडून रणजी, विजय हजारे आणि सैय्यद मुश्ताक अली या स्पर्धा खेळतो. तर त्याने इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि दिल्ली कॅपीटल्स कडून खेळलेला आहे.