अवेनिदा पाउलिस्ता (पोर्तुगीज: Avenida Paulista) हा साओ पाउलो, ब्राझिलमधील एक अत्यंत प्रतिष्ठित रस्ता आहे. ब्राझिलमधील अनेक मोठ्या कंपन्यांची मुख्यालये या रस्त्यावर आहेत.
साओ पाउलो राज्यात जन्मलेल्या लोकांना पाउलिस्ता असे नामाभिधान आहे व या रस्त्याचे नाव पाउलिस्तांचा रस्ता असे होते.