Jump to content

अविनाश वसंतराव नाईक

अविनाश वसंतराव नाईक हे महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे ज्येष्ठ पुत्र असून महाराष्ट्राचे माजी मंत्री आहे.