अविनाश भोंडवे
डॉ. अविनाश भोंडवे हे मराठीत वैद्यकीय विषयांवर लिहिणारे लेखक आहेत. हे व्यवसायाने डॉक्टर आहेत. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून १९८३ मध्ये एम.बी.बी.एस. २०१७ मध्ये एफ.सी.जी,पी, पदवी.
यांची प्रकाशित पुस्तके
- आरोग्याची गुरुकिल्ली [१]
- आरोग्यातील अंधश्रद्धा [२]
- आरोग्यावर वाचू काही [३]
- तारुण्यगान [४]
- तारुण्याच्या उंबरठ्यावर [५]
- लाखातले एक आजार
- वैद्यकीय उपकरणांच्या जगात [६]
- वयात येताना, तरुण होताना
- On the Threshold of Youth [७]
- कोरोनाचा चक्रव्यूह [८]
- कोरोना प्रश्नोत्तरे
- स्त्रियांचे आजार आणि उपचार [९]
पुरस्कार
- 'डॉक्टर ऑफ दि इअर ' पुरस्कार- २०१३ जीपीए, पुणे
- आरोग्यातील अंधश्रद्धा' या पुस्तकाला ना.के. बेहेरे पुरस्कार.
- 'तारुण्यगान' या पुस्तकाला इंडियन मेडिकल असोसिएशनचा 'डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी मित्रमंडळ पुरस्कार.
- 'आरोग्यातील अंधश्रद्धा ' या पुस्तकाला 'ग्रंथभारती' नागपूर यांचा पुरस्कार
- 'तारुण्यगान' या पुस्तकाला मराठी विज्ञान परिषद, मुंबई यांचा पुरस्कार
- 'आम्ही पुणेकर' संस्थेचा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार- २०१८
- '• 'कोरोना वॉरिअर' पुरस्कार-
१. म.गांधी इंटरनॅशनल मिशन, नेपाळ; मे २०२० २. छत्रपती संभाजी राजे- शिवराज्याभिषेक सोहोळा- ६ जून २०२० ३. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ पुरस्कार- ४ डिसेम्बर२० ४. महाराष्ट्र राज्य राज्यपाल कोरोना सन्मान-१३डिसेंबर२० ५. सुसंगत प्रतिष्ठान- कोरोना योद्धा पुरस्कार- १६ जुलै २०२१
वृत्तपत्रीय लेखन
- लोकमत, महाराष्ट्र टाईम्स, पुण्यनगरी, पुढारी या वर्तमानपत्रात आरोग्यविषयक साप्ताहिक सदर
- सकाळ साप्ताहिक मध्ये ;आरोग्याचा मूलमंत्र' हे साप्ताहिक सदर
- सकाळ, लोकसत्ता, दिव्य मराठी, केसरी, गोमंतक, तरुणभारत या वर्तमानपत्रात आणि ग्राहकहित या मासिकात वेळोवेळी लिखाण
एकांकिका
विविध विषयांवर एकूण ८ अप्रकाशित, पण प्रयोग झालेल्या एकांकिका
कथा
एकूण १२ कथा वेगवेगळ्या मासिकात प्रसिद्ध
भाषणे
- शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य, वयात येणाऱ्या मुलांसाठी कार्यशाळा, आरोग्यविषयक विविध विषयांवर ५०० हून अधिक भाषणे,
- 'तारुण्याच्या उंबरठ्यावर' ही दृक्श्राव्य सीडी
संस्थात्मक कार्य
- इंडियन मेडिकल असोसिएशन, राष्ट्रीय शाखा- डीन- आयएमएसीजीपी (२०२१-२०२२)
- इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र राज्य- अध्यक्ष (२०१९-२०२०)
- इंडियन मेडिकल असोसिएशन, पुणे शाखेचे अध्यक्ष (२००८-०९)
- इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र राज्य शाखेचे ज्येष्ठ उपाध्यक्ष (२०१५-१६)
- जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन, पुणेचे अध्यक्ष (२००६-०७)
- रोटरी क्लब ऑफ पुणे शनिवारवाडा चे अध्यक्ष (२००४-०५)
- रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या विविध विभागांचे संचालक
पुरस्कार
- 'आरोग्यातील अंधश्रद्धा' या पुस्तकाला ना.के. बेहेरे पुरस्कार.
- 'तारुण्यगान' या पुस्तकाला इंडियन मेडिकल असोसिएशनचा 'डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी मित्रमंडळ पुरस्कार.
- उत्कृष्ट एकांकिका लेखक पुरस्कार – रोटरी क्लब एकांकिका स्पर्धा- २००३
- आयएमए राष्ट्रीय पुरस्कार -सर्वोत्कृष्ट आयएमए राज्य अध्यक्ष २०१९
- ॲड. भास्करराव आव्हाड पुरस्कार- (आडकर फौंडेशन) - २०२१
- 'पुणे परिवार'- कोरोना काळातील वैद्यकीय कार्याबद्दल विशेष सन्मान (२०२१)
• 'कोरोना वॉरिअर' पुरस्कार- १. म.गांधी इंटरनॅशनल मिशन, नेपाळ; मे २०२० २. छत्रपती संभाजी राजे- शिवराज्याभिषेक सोहोळा- ६ जून २०२० ३. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ पुरस्कार- ४ डिसेम्बर२० ४. महाराष्ट्र राज्य राज्यपाल कोरोना सन्मान-१३डिसेंबर२० ५. सुसंगत प्रतिष्ठान- कोरोना योद्धा पुरस्कार- १६ जुलै २०२१