Jump to content

अविनाश नारकर

अविनाश नारकर
जन्म ८ जुलै, १९६५ (1965-07-08) (वय: ५९)
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
प्रमुख टीव्ही कार्यक्रम३६ गुणी जोडी, या सुखांनो या
पत्नीऐश्वर्या नारकर
धर्म हिंदू

अविनाश नारकर हे एक भारतीय मराठी अभिनेते आहेत जे प्रामुख्याने मराठी चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम करतात.

मालिका

संदर्भ