Jump to content

अविची मैयप्पा चेट्टियार

अविची मैयप्पा चेट्टियार (तमिळ: அவிச்சி மெய்யப்ப செட்டியார் ) (जून २८, १९०७ - ऑगस्ट १२, १९७९) हे तमिळ चित्रपट दिग्दर्शक, निर्माते व 'एव्हीएम प्रॉडक्शन्स' या चित्रपट निर्मिती कंपनीचे संस्थापक होते.

बाह्य दुवे