अविकसित देश
अविकसित देश म्हणजे असे देश ज्या देशाचा आर्थिक विकास नसल्याने सामान्य जनतेला पायाभूत सुविधा, जसे, रस्ते, वीज, पिण्याचे पाणी, सांडपाण्याच्या सुविधा आदी न पुरवू शकलेले देश, जसे आफ्रिका खंडातला सोमालिया व आयव्हरी कोस्ट हे देश.