Jump to content

अवसरवाडी

अवसरवाडी ही कोंढणपूर गावाची वाडी आहे. या वाडीतून सिंहगडावर डांबरी रस्ता जातो. गावात ४ थी पर्यंत शाळा आहे व स्वतंत्र बालवाडी आहे.