Jump to content

अवलेह


अवलेह म्हणजे साखर अथवा गुळाचा पाक तयार करून व त्यात आयुर्वेदिक औषध मिसळून तयार होणारा अर्ध-पातळ पदार्थ असतो.औषध जास्त दिवस टिकण्यास सुकर व्हावे म्हणून अवलेह तयार करतात.