अवर लेडी ऑफ गुड हेल्थ
मारियेचे शीर्षक | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | मारियेचे शीर्षक | ||
---|---|---|---|
पासून वेगळे आहे |
| ||
| |||
अवर लेडी ऑफ गुड हेल्थ (तामिळ: ஆரோக்கிய அன்னை Ārōkkiya annai) हे धन्य कुमारी मेरीला दिलेले एक शीर्षक आहे, हे विश्वास करतात की ती दोनदा तामिळनाडूच्या वेलंनकन्नी गावात तिचे दर्सन झाले होती.[१]
उत्सव
अवर लेडी ऑफ गुड हेल्थ याचे सण ८ सप्टेंबर रोजी दरवर्षी साजरा केला जातो.[२] हे दिवस धन्य कुमारी मारियेचे वाढदिवस म्हणून सुद्धा साजरा केला जातो. याचे उत्सव २९ ऑगस्ट[३] ते ८ सप्टेंबर सणाच्या दिवसापर्यंत चालते.[४] सणाची प्रार्थना मराठी,ईस्ट इंडियन, तामिळ, मल्याळम, तेलगू, कन्नड, कोंकणी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये केली जाते.[५][६][७]
संदर्भ
- ^ "Velankanni Church". www.velankannichurch.in. ३० ऑगस्ट २०१८ रोजी पाहिले.
- ^ पीटीआई-भाषा संवाददाता. "वार्षिक चर्च उत्सव को तैयार वेलान्कन्नी" (हिंदी भाषेत). पोर्ट ट्रस्ट ऑफ इंडिया. ३० ऑगस्ट २०१८ रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ "Annual feast begins at Velankanni shrine with flag-hoisting ceremony - Times of India". The Times of India. ३० ऑगस्ट २०१८ रोजी पाहिले.
- ^ "Velankanni festival ends with feast mass". The Hindu (इंग्लिश भाषेत). 2007-12-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३० ऑगस्ट २०१८ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "Velankanni Feast Day 2018 | Our Lady Of Good Health | Vailankanni.info". Velankanni.info. 2018-08-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३० ऑगस्ट २०१८ रोजी पाहिले.
- ^ "Velankanni festival begins with flag-hoisting". The Hindu (इंग्लिश भाषेत). ३० ऑगस्ट २०१८ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "Velankanni church gearing up to receive lakhs of devotees for 11 day festival". The Indian Express. ३० ऑगस्ट २०१८ रोजी पाहिले.