अवर प्राइम मिनिस्टर
अवर प्राइम मिनिस्टर | |
---|---|
संगीत | V. Shirali |
भाषा | {{{भाषा}}} |
प्रदर्शित | {{{प्रदर्शन तारीख}}} |
अवर प्राइम मिनिस्टर हा १९५७ मधील भारतीय, इंग्रजी भाषेतील लघु चरित्रात्मक माहितीपट आहे जो स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनावर आधारित आहे. [१] [२] या चित्रपटाची निर्मिती, संकलन आणि दिग्दर्शन एझरा मीर यांनी केले होते. [३]
संदर्भ
- ^ Ashish Rajadhyaksha; Paul Willemen (10 July 2014). "Mir, Ezra". Encyclopedia of Indian Cinema. Taylor & Francis. pp. 9–. ISBN 978-1-135-94325-7. 17 August 2015 रोजी पाहिले.
- ^ Richard Meran Barsam (1992). Nonfiction Film: A Critical History. Indiana University Press. p. 271. ISBN 978-0-253-20706-7. 26 February 2013 रोजी पाहिले.
- ^ "Nehru". AWN. 6 January 2022 रोजी पाहिले.