अवनी पांचाळ
अवनी पांचाल (जन्म ३१ ऑगस्ट १९९१ - विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश) ही एक भारतीय रोलर स्केट खेळाडू आहे.[१] चीनच्या गुआंगझौ येथे झालेल्या २०१० च्या आशियाई स्पर्धेत तिने कांस्यपदक जिंकले.[२]
शिक्षण
अवनी यांनी आंध्र विद्यापीठातून (बीटेक) पदवी घेतली आहे. अनिल नीरुकोंडा इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्सेसमध्ये तिने संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. तिने २०१३ मध्ये पदवी प्राप्त केली.
संदर्भ
- ^ "Left in the lurch, skaters come up with fitting reply". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2010-11-26. 2021-02-27 रोजी पाहिले.
- ^ Feb 21, Leena Shri Pampana / TNN / Updated:; 2013; Ist, 00:20. "World Championship: Back in form skater Avani Panchal aims for gold at World Championship | More sports News - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-02-27 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)