Jump to content

अवतारसिंग भडाना

अवतारसिंह बधाना (डिसेंबर १७, इ.स. १९५७- हयात) हे काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. १९९१, इ.स. २००४ आणि इ.स. २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये हरियाणा राज्यातील फरिदाबाद लोकसभा मतदारसंघातून तर इ.स. १९९९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील मीरत लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.