अवंतीपूर वायुसेनातळ भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील अवंतीपूर येथे असलेला विमानतळ व वायुसेनेचा तळ आहे.[१]
हा तळ पुलवामापासून ५ किमी अंतरावर आहे.