Jump to content

अळगम पेरुमल

अळगम पेरुमल (तामिळ: அழகம்பெருமாள்) हा एक तमिळ अभिनेता व दिग्दर्शक आहे. त्याने आजवर ३ तामिळ चित्रपट दिग्दर्शित केले आहेत व अनेक चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका केल्या आहेत.

बाह्य दुवे

  • इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील अळगम पेरुमल चे पान (इंग्लिश मजकूर)