Jump to content

अल्लामा इक्बाल आंतरराष्ट्रीय विमानतळ

अल्लामा इक्बाल आंतरराष्ट्रीय विमानतळ
علامہ اقبال بین الاقوامی ہوائی اڈہ
आहसंवि: LHEआप्रविको: OPLA
LHE is located in पाकिस्तान
LHE
LHE
पाकिस्तानमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक/प्रचालक पाकिस्तान नागरी विमान वाहतूक कंपनी
कोण्या शहरास सेवा लाहोर
स्थळ पंजाब, पाकिस्तान
हबपाकिस्तान आंतरराष्ट्रीय एरलाइन्स
समुद्रसपाटीपासून उंची ६९८ फू / २१३ मी
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ
धावपट्टी
दिशालांबी पृष्ठभाग
मीफू
18R/36L 2,900 9,514 डांबरी
18L/36R 3,310 11,024 कॉंक्रीट
सांख्यिकी
प्रवासी ६५ लाख
अल्लामा इक्बाल विमानतळावरील सौदियाचे बोइंग ७४७ विमान

अल्लामा इक्बाल आंतरराष्ट्रीय विमानतळ (उर्दू: علامہ اقبال بین الاقوامی ہوائی اڈہ) पाकिस्तानच्या लाहोर शहरातील विमानतळ आहे. १९६२ साली लाहोर आंतरराष्ट्रीय विमानतळ ह्या नावाने बांधला गेलेल्या ह्या विमानतळाला २००३ साली प्रसिद्ध पाकिस्तानी कवी व तत्त्ववेत्ता अल्ल्लाम इक्बाल ह्याचे नाव दिले गेले.

प्रवासी विमानकंपन्या व गंतव्यस्थाने

विमान कंपनीगंतव्य स्थान .
एर अरेबियारस अल खैमा
एरब्ल्यूअबु धाबी, दुबई, जेद्दाह,[] मस्कत, रियाध, शारजा, कराची, रहीम यार खान
एर इंडसकराची, क्वेट्टा , बहावलपुर
एमिरेट्सदुबई
एतिहाद एरवेझअबु धाबी
फ्लायनासजेद्दाह, रियाध []
गल्फ एरबहरैन
कुवेत एरवेझकुवेत
मिहिन लंकाकोलंबो
ओमान एरमस्कत
पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एरलाइन्सअबु धाबी, बहरैन, बँकॉक, बार्सिलोना, बीजिंग, कोपनहेगन, दम्मम, दिल्ली, दुबई, जेद्दाह, क्वालालंपूर, कुवेत, लंडन, मॅंचेस्टर, मशहद, मिलान, मस्कत, न्यू यॉर्क, ओस्लो, पॅरिस, रियाध, टोक्यो, टोरॉंटो, बहावलपुर, इस्लामाबाद, कराची, मुलतान, क्वेट्टा, रहीम यार खान, सुक्कुर
कतार एरवेझदोहा
सौदियाजेद्दाह, रियाध
शहीन एरअबु धाबी, दम्मम, दोहा, दुबई, जेद्दाह, कुवेत, मशहद, मस्कत, रियाध, बहरैन, इस्तंबूल, कराची, क्वेट्टा
थाई एरवेझबँकॉक
तुर्की एरलाइन्सइस्तंबूल

बाह्य दुवे

संदर्भ

  1. ^ "flight schedules". Airblue. 2013-10-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 28 October 2013 रोजी पाहिले.
  2. ^ Flynas resuming Riyadh-Lahore