Jump to content

अल्याड पल्याड

अल्याड पल्याड
दिग्दर्शन प्रितम पाटील
निर्मिती शैलेश जैन, महेश निंबाळकर
प्रमुख कलाकारमकरंद देशपांडे, गौरव मोरे, सक्षम कुलकर्णी, अनुष्का पिंपुटकर, संदीप पाठक, सुरेश विश्वकर्मा, चिन्मय उदगीरकर
देश भारत
भाषामराठी
प्रदर्शित १४ जून २०२४
अवधी १२९ मिनिटे
आय.एम.डी.बी. वरील पान



अल्याड पल्याड हा २०२४ चा भारतीय मराठी-भाषेतील कॉमेडी हॉरर[] चित्रपट आहे जो प्रीतम पाटील दिग्दर्शित आहे आणि एसएमपी प्रॉडक्शन निर्मित आहे. या चित्रपटात मकरंद देशपांडे, गौरव मोरे, संदीप पाठक, सक्षम कुलकर्णी, भाग्यम जैन, अनुष्का पिंपुटकर, सुरेश विश्वकर्मा आणि चिन्मय उदगीरकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.[][]

कलाकार

संदर्भ

  1. ^ "बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'ला 'अल्याड पल्याड'ची टक्कर, 'संघर्षयोद्धा'ची दमछाक; मराठी चित्रपटांनी कित". एबीपी माझा. 2024-06-21. 2024-07-24 रोजी पाहिले.
  2. ^ "Alyad Palyad Trailer: This Makarand Deshpande Horror Flick Is Set To Haunt You". News18 (इंग्रजी भाषेत). 2024-05-29. 2024-07-24 रोजी पाहिले.
  3. ^ "सिनेमाच्या घवघवीत यशानंतर नवोदित अभिनेत्याने उलगडला त्याचा यशाचा प्रवास..." सकाळ. 2024-07-15. 2024-07-24 रोजी पाहिले.