Jump to content

अल्मेंदारेस नदी

अल्मेंदारेस नदी क्युबामधील नदी आहे. ही नदी तापास्तेच्या पूर्वेस उगम पावून ४५ किमी वायव्येस वाहत कॅरिबियन समुद्रास मिळते.

क्युबाची राजधानी हबाना या नदीकाठी वसलेले आहे. हबानाला याच नदीतून पाणीपुरवठा होतो. अल्मेंदारेसच्या काठी क्युबातील अनेक मोठे उद्योग आहेत.