Jump to content

अल्माटी विभाग

अल्माटी
Алматы облысы (कझाक)
Алматинская область (रशियन)
कझाकस्तानचा प्रांत
चिन्ह

अल्माटीचे कझाकस्तान देशाच्या नकाशातील स्थान
अल्माटीचे कझाकस्तान देशामधील स्थान
देशकझाकस्तान ध्वज कझाकस्तान
राजधानीताल्दीकोर्गन
क्षेत्रफळ२,२४,००० चौ. किमी (८६,००० चौ. मैल)
लोकसंख्या१६,०३,०००
घनता७.२ /चौ. किमी (१९ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२KZ-19
संकेतस्थळwww.almaty-reg.kz


अल्माटी (कझाक: Алматы облысы) हा मध्य आशियातील कझाकस्तान देशाचा एक प्रांत आहे. अल्माटी ह्याच नावाचे मोठे शहर ह्य प्रांताच्या अंतर्गत असले तरी ते राजकीय दृष्ट्या अल्माटी प्रांताचा भाग नसून एक स्वायत्त शहर आहे.


बाह्य दुवे

गुणक: 45°0′N 78°0′E / 45.000°N 78.000°E / 45.000; 78.000