Jump to content

अल्माटी आंतरराष्ट्रीय विमानतळ

अल्माटी आंतरराष्ट्रीय विमानतळ
Халықаралық Алматы Әуежайы
आहसंवि: ALAआप्रविको: UAAA
ALA is located in कझाकस्तान
ALA
ALA
कझाकस्तानमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार जाहीर
कोण्या शहरास सेवा अल्माटी
स्थळ अल्माटी, कझाकस्तान
हबएर अस्ताना
समुद्रसपाटीपासून उंची २,२३४ फू / ६८१ मी
गुणक (भौगोलिक)43°21′19″N 77°2′41″E / 43.35528°N 77.04472°E / 43.35528; 77.04472गुणक: 43°21′19″N 77°2′41″E / 43.35528°N 77.04472°E / 43.35528; 77.04472
धावपट्टी
दिशालांबी पृष्ठभाग
फूमी
05R/23L १४,४३६ ४,४०० कॉंक्रीट
05L/23R १४,७६४ ४,५०० डांबरी
सांख्यिकी (२०१२)
प्रवासी ४०,०३,००४
स्रोत: एआयपी कझाकस्तान[]
येथून निघालेले एर अस्तानाचे बोईंग ७५७ विमान

अल्माटी आंतरराष्ट्रीय विमानतळ (कझाक: Toshkent Xalqaro Aeroporti, रशियन: Международный Аэропорт Алматы) (आहसंवि: ALAआप्रविको: UAAA) हा मध्य आशियामधील कझाकस्तान देशाच्या अल्माटी शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. अल्माटीच्या १५ किमी ईशान्येस स्थित असलेला अल्माटी विमानतळ कझाकस्तानमधील सर्वात वर्दळीचा विमानतळ आहे. कझाकस्तानची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी कझाकस्तान एरवेझचे मुख्यालय व वाहतूकतळ येथेच आहे.

१९३५ साली बांधण्यात आलेला हा विमानतळ सोव्हिएत राजवटीदरम्यान एक प्रमुख विमानतळ होता. तुपोलेव तू-१४४ ह्या जगातील पहिल्या स्वनातीत विमानाची एकमेव प्रवासीसेवा मॉस्को ते अल्माटी विमानतळादरम्यान चालू करण्यात आली होती.

विमानकंपन्या व गंतव्यस्थाने

विमान कंपनीगंतव्य स्थान .
एरोफ्लोतमॉस्को-शेरेमेत्येवो
एरोफ्लोत
चालक: रोसिया
सेंट पीटर्सबर्ग
एर अस्तानाअक्तौ, अक्तोबे, अस्ताना, अक्तोबे, बाकू, बँकॉक, बीजिंग, बिश्केक, दिल्ली, दुबई, दुशान्बे, हो चि मिन्ह सिटी, हाँग काँग, इस्तंबूल, कारागंडा, क्यीव, क्वालालंपूर, किझिलोर्दा, मॉस्को-शेरेमेत्येवो, उरल्स्क, ओस्केमेन, पॅरिस, पाव्लोदर, सेंट पिटर्सबर्ग, सोल, तराझ, ताश्कंद, त्बिलिसी, तेहरान, उरुम्छी
एशियाना एरलाइन्ससोल
बेक एरअक्तौ, अक्तोबे, अस्ताना, अतिरौ, कोस्ताने, उरल्स्क
बेलाव्हियामिन्स्क
चायना सदर्न एरलाइन्सउरुम्छी
फ्लायदुबईदुबई
हैनान एरलाइन्सबीजिंग-राजधानी
के.एल.एम.ॲम्स्टरडॅम
लुफ्तान्साफ्रांकफुर्ट
महान एरतेहरान इमाम खोमेनी
पिगॅसस एरलाइन्सइस्तंबूल-सबिहा गॉकसेन
पोबेदासमारा
कझाक एरअस्ताना, पावलोदार, शिमकेंट, कोस्तेने, किझिलोर्डा, सेमे
एस७ एरलाइन्सनोव्होसिबिर्स्क
स्कॅटअक्तौ, अक्तोबे, अस्ताना, अतिरौ, कारागंडा, कोकशेटौ, कोस्तेने, मिनरलान्ये व्होडी, ओराल, ओस्कमेन, पेट्रोपावल, सेमे, शिमकेंट, टराझ, उर्दजार, शियान, झेझकाझगान
सोमोन एरदुशान्बे, खुजंद
ताजिक एरदुशान्बे
तुर्की एरलाइन्सइस्तंबूल
तुर्कमेनिस्तान एरलाइन्सअश्गाबाद
युक्रेन आंतरराष्ट्रीय एरलाइन्सक्यीव
उझबेकिस्तान एरवेझताश्कंद

संदर्भ

बाह्य दुवे