अल्फा रोमियो ही इटलीतील कारउत्पादक कंपनी आहे.
जुलिया, स्टेल्व्हियो आणि तोनाले या अल्फा रोमियोच्या काही मोटारी आहेत.