Jump to content

अल्पसंख्यांक विकास विभाग (महाराष्ट्र शासन)

अल्पसंख्याक विकास व औकाफ
महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासनचे राष्ट्रचिन्ह
Ministry अवलोकन
अधिकारक्षेत्रभारत महाराष्ट्र शासन
मुख्यालय अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय
मंत्रालय कॅबिनेट सचिवालय,
मुंबई
वार्षिक अंदाजपत्रक महाराष्ट्र शासन नियोजन
जबाबदार मंत्री
संकेतस्थळअल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय
खाते

अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय हे महाराष्ट्र शासनचे एक मंत्रालय आहे . महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी वार्षिक योजना तयार करण्याची जबाबदारी आहे.


मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. एकनाथ शिंदे हे सध्या अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री आहेत. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री.[][]


कार्यालय

महाराष्ट्रचे अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री
महाराष्ट्र शासन
Minister Minority Development and Aukaf of Maharashtra
विद्यमान
एकनाथ शिंदे

१४ ऑगस्ट २०२२ पासून
महाराष्ट्र सरकार
दर्जा अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री
सदस्यता
  • राज्य मंत्रिमंडल
  • महाराष्ट्राचे विधिमंडळ (विधानसभा किंवा विधान परिषद)
निवास वर्षा निवास, मुंबई
मुख्यालय मंत्रालय, मुंबई
नामांकन कर्तामहाराष्ट्राचे मुख्यमंत्री
नियुक्ती कर्तामहाराष्ट्राचे राज्यपाल
कालावधी ५ वर्ष
पूर्वाधिकारीजितेंद्र आव्हाड
(२०२१ - २०२२)
निर्मिती १ मे १९६०
पहिले पदधारक अब्दुल कादर सालेभॉय (१९६०-१९६२)
उपाधिकारी 29 जून 2022 पासून रिक्त

कॅबिनेट मंत्र्यांची यादी

राज्यमंत्र्यांची यादी

प्रधान सचिवांची यादी

अंतर्गत विभाग

  • अल्पसंख्यांक विकास विभाग
  • मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ

हे सुद्धा पहा

अधिकृत संकेतस्थळ

  1. ^ "Maharashtra Cabinet portfolios announced".
  2. ^ "महाराष्ट्र मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर".