Jump to content

अल्पप्राण

ज्या वर्णांतह्’ या महाप्राण वर्णाची छटा नसते त्या वर्णांना अल्पप्राण असे म्हणतात.

मराठीतील जो वर्ण इंग्रजीत लिहिताना 'H' (एच) वापरावे लागत नाही, त्या सर्व वर्णांना अल्पप्राण असे म्हणतात, व बाकीच्यांना महाप्राण असे म्हणतात.

२० अल्पप्राण

क्, ग्, ङ्, च्, ज्, ञ्, ट्, ड्, ण्, त्, द्, न्, प्, ब्, म्, य्, र्, ल्, व्, ळ् हे २० अल्पप्राण आहेत.

उदाहरण
  • क - K (अल्पप्राण)
अपवाद
  • च् – Ch (अल्पप्राण)
  • स् – S (महाप्राण)