अल्तुराश आर्ट
अल्तुराश आर्ट ही संयुक्त अरब अमिरातीच्या दुबई शहरामधील आंतरराष्ट्रीय आर्ट गॅलरी आणि लिलाव कंपनी आहे.[१] याची स्थापना २०१० साली झाली होती .हे आधुनिक व समकालीन कला कित्येक कलाकारांच्या कलेचे प्रतिनिधित्व करते.[२]
इतिहास
आधुनिक आणि तत्ककालीन आर्टच्या कलाकारांच्या चित्रांचे प्रदर्शन करण्यासाठी २०१० मध्ये आर्ट गॅलरीची स्थापना केली गेली होती.[३]
कलाकार
येथे असलेल्या कलाकृतींचे काही सर्जक -
- एम.एफ. हुसेन
- तैयब मेहता
- एस.एच. रझा
- अकबर पदमसी
- राम कुमार
- व्ही.एस. गॅटोंडे
- मनजित बावा
- वाले शेंडे
- आर्टुरो दी मोडिका
- एन.एस. बेंद्रे
- सुधीर पटवर्धन
- गणेश पायणे
- जेमिनी रॉय
- प्रदीप्त चक्रवर्ती
- राज मोरे
संदर्भ
- ^ Jun 28, Neelam Raaj / TNN / Updated:; 2014; Ist, 07:32. "Ramkinkar Baij Paintings: More 'fake' trouble for Indian art mart | India News - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-07-22 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
- ^ "60-day online art show to raise funds for flood-affected Bihar". The New Indian Express. 2021-07-22 रोजी पाहिले.
- ^ "Puzzle pieces of the art world". The New Indian Express. 2021-07-22 रोजी पाहिले.