Jump to content

अल्डो मोरो

आल्दो मोरो

आल्दो मोरो (इटालियन: Aldo Moro; २३ सप्टेंबर १९१६ (1916-09-23) - ९ मे, १९७८) हा इटलीचा ३६वा व ३८वा पंतप्रधान होता. तो ४ डिसेंबर १९६३ ते २४ जून १९६८ व २३ नोव्हेंबर १९७४ ते २९ जुलै १९७६ दरम्यान पंतप्रधानपदावर होता.

मागील
जियोव्हानी लियोने
इटलीचे पंतप्रधान
१९६३-१९६८
पुढील
जियोव्हानी लियोने
मागील
मार्यानो रुमोर
इटलीचा पंतप्रधान
१९७४-१९७६
पुढील
ज्युलियो आंद्रेओत्ती