अल्डो बॉबादिया
अल्डो बॉबादिया (स्पॅनिश: Aldo Bobadilla; २० एप्रिल १९७६, पेद्रो हुआन काबायेरो) हा एक पेराग्वेयन फुटबॉलपटू आहे. तो १९९८ ते २०१० दरम्यान पेराग्वे संघाचा भाग होता.