Jump to content

अल्कमृदा धातू

अल्कमृदा धातूंपैकी बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉंश्यम व बेरियम यांचे प्रयोगशाळेतील नमुने

अल्कमृदा धातू[] (अन्य मराठी नावे: अल्कधर्मी पार्थिव धातू, अल्कली पार्थिव धातू ; इंग्रजी: Alkaline earth metal" , अल्कलाइन अर्थ मेटल ;) हे आवर्त सारणीमधील द्विसंयुजी, धनविद्युतभारी धातूंना उद्देशून योजले जाणारे समूहवाचक नाव आहे. यांच्या इलेक्ट्रॉन-रचनेत बाहेरील कक्षेत दोन इलेक्ट्रॉन फिरत असल्यामुळे त्यांची संयुजा दोन असते. बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉंश्यम, बेरियमरेडियम हे धातू अल्कमृदा धातुगटात गणले जातात.

Zमूलद्रव्यइलेक्ट्रॉन रचना
बेरिलियम२,२
१२मॅग्नेशियम२,८,२
२०कॅल्शियम२,८,८,२
३८स्ट्रॉंश्यम२,८,१८,८,२
५६बेरियम२,८,१८,१८,८,२
८८रेडियम२,८,१८,३२,१८,८,२

संदर्भ

  1. ^ रसायनशास्त्र परिभाषा कोश.

बाह्य दुवे