Jump to content

अलेहांद्रो तोलेदो

अलेहांद्रो तोलेदो

पेरूचा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
२८ जुलै २००१ – २८ जुलै २००६
मागील आल्बेर्तो फुहिमोरी
पुढील ॲलन गार्शिया

जन्म २८ मार्च, १९४६ (1946-03-28) (वय: ७८)
काबाना, पेरू
गुरुकुल स्टॅनफर्ड विद्यापीठ
धर्म रोमन कॅथलिक

अलेहांद्रो सेलेस्तियानो तोलेदो मान्रिक (स्पॅनिश: Alejandro Celestino Toledo Manrique; २८ मार्च १९४६) हा दक्षिण अमेरिकेमधील पेरू देशामधील एक राजकारणी व माजी राष्ट्राध्यक्ष आहे. तो २००१ ते २००६ दरम्यान राष्ट्राध्यक्षपदावर होता. तोलेदोने त्याच्या कार्यकाळात जगातील अनेक देशांसोबत पेरूचे सलोख्याचे संबंध प्रस्थापित केले.

बाह्य दुवे