Jump to content

अलेम्बिक फार्मास्युटिकल्स लिमिटेड

अलेम्बिक फार्मास्युटिकल्स लिमिटेड
प्रकार सार्वजनिक
शेअर बाजारातील नावबी.एस.ई.533573एन.एस.ई.APLLTD
उद्योग क्षेत्र औषधे्
स्थापना १९०७[]
मुख्यालयबडोदा, गुजरात[], भारत
सेवांतर्गत प्रदेश जगभर
महत्त्वाच्या व्यक्ती चिरायू अमीन (अध्यक्ष) प्रणव अमीन (एम डी) शौनक अमीन (एम डी) उदीत अमीन (एम डी)
उत्पादने औषधs,ब्रँडेड आणि जेनेरिक औषधे
महसूली उत्पन्नincrease 31.31 अब्ज (US$६९५.०८ दशलक्ष) (२०१६ - २०१७)[]
निव्वळ उत्पन्नincrease 4.01 अब्ज (US$८९.०२ दशलक्ष) (२०१६ - २०१७)[]
संकेतस्थळwww.alembicpharmaceuticals.com

अलेम्बिक फार्मास्युटिकल्स लिमिटेड ही एक भारतीय मुळची बहुराष्ट्रीय औषधी कंपनी आहे. जिचे मुख्यालय गुजरात मधील बडोदा शहरात आहे. [] अलेम्बिक फार्मास्युटिकल्स लिमिटेड कंपनी फार्मास्युटिकल उत्पादने, औषधी पदार्थ आणि त्या संबधी उत्पादनांमध्ये गुंतलेली आहे. तसेच भारतातील एंटी-इन्फेक्टीव्ह ड्रग्सच्या मॅक्रोलाइड्स विभागातील बाजारात अधिपत्य असल्याचेही म्हणले जाते.

संदर्भ

  1. ^ "Pricing pressure: Alembic may exit penicillin-G business". The Times of India. 9 January 2017 रोजी पाहिले.
  2. ^ "Alembic Pharmaceuticals Ltd". profit.ndtv.com. 2018-01-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 26 December 2016 रोजी पाहिले.
  3. ^ "Annual Report 2016-17" (PDF). 2017-11-17 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 24 November 2017 रोजी पाहिले.
  4. ^ "Annual Report 2016-17" (PDF). 2017-11-17 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 24 November 2017 रोजी पाहिले.
  5. ^ "Alembic Pharmaceuticals Ltd". profit.ndtv.com. 2018-01-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 26 December 2016 रोजी पाहिले.