Jump to content

अलेप्पो

अलेपो
حلب
सीरियामधील शहर
अलेपो is located in सीरिया
अलेपो
अलेपो
अलेपोचे सीरियामधील स्थान

गुणक: 36°13′N 37°10′E / 36.217°N 37.167°E / 36.217; 37.167

देशसीरिया ध्वज सीरिया
प्रांत अलेप्प्पो
स्थापना वर्ष अंदाजे इ.स. पूर्व ५०००
क्षेत्रफळ १९० चौ. किमी (७३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १,२४३ फूट (३७९ मी)
लोकसंख्या  
  - शहर २३,०१,५७०
www.aleppo-city.gov.sy


अलेपो (अरबी: حلب; हलाब) हे सीरिया देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर व अलेप्प्पो प्रांताची राजधानी आहे. जगातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक असलेले अलेप्पो शहर ऐतिहासिक ओस्मानी साम्राज्यामधील कॉन्स्टेन्टिनोपल व कैरो खालोखाल तिसरे मोठे शहर होते. आशियायुरोपला जोडणारा रेशीम मार्ग अलेप्पोमध्येच संपतो.


बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत