Jump to content

अलेन जुप्पे

अलेन जुप्पे

फ्रान्स ध्वज फ्रान्सचा पंतप्रधान
कार्यकाळ
१७ मे १९९५ – २ जून १९९७
राष्ट्राध्यक्ष जाक शिराक
मागील एदुआर्द बॅलादुर
पुढील लायोनेल जॉस्पिन

जन्म १५ ऑगस्ट, १९४५ (1945-08-15) (वय: ७९)
मॉंत-दे-मार्सन, लांदेस
राजकीय पक्ष युनयों पू रून मुव्हमें पोप्युलेर

अलेन जुप्पे (फ्रेंच: Alain Marie Juppé; १५ ऑगस्ट १९४५) हा फ्रान्समधील एक राजकारणी आहे. आजवर फ्रेंच सरकारमध्ये अनेक पदांवर राहिलेला जुप्पे १९९५ ते १९९७ दरम्यान देशाचा पंतप्रधान तर २०११ ते २०१२ दरम्यान परराष्ट्रमंत्री होता. २००६ पासून तो बोर्दूचा महापौर आहे.