Jump to content

अलेक्सिस त्सिप्रास

अलेक्सिस त्सिप्रास

ग्रीस ध्वज ग्रीसचा पंतप्रधान
कार्यकाळ
२६ जानेवारी २०१५ – २७ ऑगस्ट 2015
राष्ट्रपती कारोलोस पापुलियास
मागील आंतोनिस समारास

विरोधी पक्षनेता
कार्यकाळ
२० जून २०१२ – २६ जानेवारी २०१५
मागील आंतोनिस समारास
पुढील आंतोनिस समारास

जन्म २८ जुलै, १९७४ (1974-07-28) (वय: ५०)
अथेन्स, ग्रीस
राजकीय पक्ष सिरिझा
धर्म नास्तिक

अलेक्सिस त्सिप्रास (ग्रीक: Αλέξης Τσίπρας; २८ जुलै १९७४) हा एक ग्रीक राजकारणी व ग्रीसचा विद्यमान पंतप्रधान आहे. २५ जानेवारी २०१५ रोजी घेण्यात आलेल्या सार्वत्रिक सांसदीय निवडणुकीमध्ये त्सिप्रासच्या सिरिझा पक्षाने ३०० पैकी १४९ जागांवर विजय मिळवला. त्सिप्रास जून २०१२ ते जानेवारी २०१५ दरम्यान विरोधी पक्षनेते राहिला होता.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

  • "अधिकृत संकेतस्थळ" (ग्रीक भाषेत). 2021-03-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-02-03 रोजी पाहिले.