Jump to content

अलेक्सांद्रास स्टुल्जिन्स्किस

अलेक्सांद्रास स्टुल्जिन्स्किस

अलेक्सांद्रास स्टुल्जिन्स्किस (२६ फेब्रुवारी, १८८५:कुतालिऐ, रशिया - २२ सप्टेंबर, १९६९:कौनास, लिथुएनिया) हा लिथुएनियाचा दुसरा राष्ट्राध्यक्ष होता. हा १९२० ते १९२६ दरम्यान सत्तेवर होता.