Jump to content

अलेक्सांद्र देशापेले

अलेक्सांद्र देशापेले (फ्रेंच: Alexandre Deschapelles; ७ मार्च १७८० - २७ ऑक्टोबर १८४७) हा एक फ्रेंच बुद्धिबळपटू होता. फिलोदोरच्या मृत्यूनंतरच्या ते लुइ-शार्ल माहे दे ला बुर्दोनेच्या आगमनापूर्वीच्या काळादरम्यान देशापेले जगातील सर्वात बलाढ्य बुद्धिबळपटू मानला जात असे.

बाह्य दुवे