Jump to content

अलेक्सांदर रादोसाव्ल्येविच

अलेक्सांदर रादोसाव्ल्येविच

अलेक्सांदर रादोसाव्ल्येविच (स्लोव्हेनियन: Aleksandar Radosavljević' २५ एप्रिल १९७९) हा एक निवृत्त स्लोव्हेनियन फुटबॉलपटू आहे. २००२ ते २०१३ दरम्यान स्लोव्हेनिया संघाचा भाग राहिलेला रादोसाव्ल्येविच २०१० फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये खेळला होता.

बाह्य दुवे