Jump to content

अलेक्झांडर फ्रेई

अलेक्झांडर फ्रेई
वैयक्तिक माहिती
पूर्ण नावअलेक्झांडर फ्रेई
जन्मदिनांक१५ जुलै, १९७९ (1979-07-15) (वय: ४५)
जन्मस्थळबासल, स्वित्झर्लंड
उंची१.८० मी (५ फु ११ इं)
मैदानातील स्थानस्ट्रायकर
व्यावसायिक कारकीर्द*
वर्षेक्लबसा(गो)
२००६-२००९
२००९-२०१३
बोरुसिया डॉर्टमुंड
एफ.सी. बासल
राष्ट्रीय संघ
२००१-२०११स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड0८४ (४२)
* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: जाने २०१३.

† खेळलेले सामने (गोल).

‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: जाने २०१३

अलेक्झांडर फ्रेई (Alexander Frei, १५ जुलै १९७९) हा एक स्वित्झर्लंडचा निवृत्त फुटबॉलपटू आहे. स्वित्झर्लंड फुटबॉल संघाचा कर्णधार राहिलेल्या फ्रेईने स्वित्झर्लंडसाठी ८४ सामन्यांमधून ४२ गोल नोंदवले. फ्रेई २००४२००८ सालच्या युरोपियन स्पर्धांमध्ये व २००६ व २०१० विश्वचषक स्पर्धांमध्ये स्वित्झर्लंड संघाचा भाग होता.

बाह्य दुवे