अलेक्झांडर पोप (मे २१, इ.स. १६८८ - मे ३०, इ.स. १७४४) हा, १८व्या शतकातील इंग्लिश कवी होता.
द दा विंची कोड या कादंबरी आणि चित्रपटात याचा उल्लेख आहे.