Jump to content

अलीराजपूर जिल्हा

अलीराजपूर जिल्हा
मध्य प्रदेश राज्यातील जिल्हा
अलीराजपूर जिल्हा चे स्थान
अलीराजपूर जिल्हा चे स्थान
मध्य प्रदेश मधील स्थान
देशभारत ध्वज भारत
राज्यमध्य प्रदेश
मुख्यालयअलीराजपूर
तालुके
क्षेत्रफळ
 - एकूण २,१६५ चौरस किमी (८३६ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ६,२८,६७७[] (२०११)
-लोकसंख्या घनता२२९ प्रति चौरस किमी (५९० /चौ. मैल)
-शहरी लोकसंख्या ५७,०८१
-साक्षरता दर३२.२%
-लिंग गुणोत्तर१००९ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघरतलाम
संकेतस्थळ


अलीराजपूर जिल्हा हा मध्य प्रदेशच्या ५३ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. हा जिल्हा २००८ साली झाबुआ जिल्ह्यापसून वेगळा करण्यात आला. गुजरातमहाराष्ट्र राज्यांच्या सीमेजवळ स्थित असलेला हा जिल्हा पूर्णपणे ग्रामीण स्वरूपाचा असून येथील केवळ ९ टक्के रहिवासी शहरांमध्ये राहतात.

संदर्भ आणि नोंदी

बाह्य दुवे