Jump to content

अलियाक्सांद्रा सास्नोविच

अलियाक्सांद्रा अलियाक्सांद्राव्ना सास्नोविच (२२ मार्च, १९९४:मिन्स्क, बेलारूस - ) ही बेलारूसची व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड आणि दोन्ही हाताने बॅकहँड फटका मारते.