Jump to content

अलिमुद्दीन

अलिमुद्दीन (१५ डिसेंबर, १९३०:अजमेर, ब्रिटिश भारत - १२ जुलै, २०१२:लंडन, इंग्लंड) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानकडून १९५४ ते १९६२ दरम्यान २५ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.