अलिपूरद्वार जिल्हा
अलिपूरद्वार जिल्हा | |
पश्चिम बंगाल राज्यातील जिल्हा | |
[[Image:|260 px|center|अलिपूरद्वार जिल्हा चे स्थान]]पश्चिम बंगाल मधील स्थान | |
देश | भारत |
राज्य | पश्चिम बंगाल |
मुख्यालय | अलिपूरद्वार |
क्षेत्रफळ | |
- एकूण | २,५६७ चौरस किमी (९९१ चौ. मैल) |
प्रशासन | |
-लोकसभा मतदारसंघ | अलिपूरद्वार |
अलिपूरद्वार हा भारताच्या पश्चिम बंगाल राज्यामधील एक जिल्हा आहे. २०१४ साली जलपाइगुडी जिल्ह्याचा काही भूभाग वेगळा करून अलिपूरद्वार जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. हा जिल्हा पश्चिम बंगालच्या ईशान्य भागात भूतान राज्याच्या सीमेवर स्थित आहे. अलिपूरद्वार हे ह्या जिल्ह्याचे मुख्यालय सिलिगुडीपासून १३६ किमी अंतरावर आहे.
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2015-06-26 at the Wayback Machine.