ॲलिजा इझेत्बेगोव्हिश (८ ऑगस्ट, १९२५ - १९ ऑक्टोबर, २००३) हे बॉस्निया-हर्झगोव्हेनाचे पहिले राष्ट्राध्यक्ष होते. हे १९९२-१९९६ दरम्यान या पदावर होते.