अलायन्स म्युनिसिपल विमानतळ
अलायन्स म्युनिसिपल एरपोर्ट (आहसंवि: AIA[१], आप्रविको: KAIA, एफ.ए.ए. स्थळसूचक: AIA) हा अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील अलायन्स शहरातील विमानतळ आहे. हा विमानतळ बॉक्स ब्यूट काउंटीमध्ये अलायन्स शहराच्या आग्नेयेस तीन मैलांवर आहे. या विमातळापासून डेन्व्हर एर कनेक्शन डेन्व्हरला विमासेवा पुरवते. [२]
विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने
विमान कंपनी | गंतव्य स्थान . |
---|---|
डेन्व्हर एर कनेक्शन | डेन्व्हर |
सांख्यिकी
क्र | शहर | विमानतळ | प्रवासी |
---|---|---|---|
१ | डेन्व्हर, CO | डेन्व्हर इंटरनॅशनल (DEN) | ४,००० |
संदर्भ आणि नोंदी
- ^ "IATA Airport Code Search (AIA: Alliance)". International Air Transport Association. July 27, 2013 रोजी पाहिले.
- ^ "DOT Selects DAC at Alliance".
- ^ "Alliance, NE: Alliance Municipal (AIA)". Bureau of Transportation Statistics. December 2012. June 12, 2022 रोजी पाहिले.