Jump to content

अलायंझ अरेना

अलायंझ अरेना
स्थान म्युनिक, जर्मनी
बांधकाम सुरूवात २१ ऑक्टोबर २००२
उद्घाटन ३० मे २००५
बांधकाम खर्च ३४ कोटी युरो
आसन क्षमता ६९,९००
संकेतस्थळसंकेतस्थळ
वापरकर्ते संघ/स्पर्धा
बायर्न म्युनिक
टे.एस.फाउ. १८६० म्युन्शेन

अलायंझ अरेना (जर्मन: Allianz Arena) हे जर्मनी देशाच्या म्युनिक शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. २००६ फिफा विश्वचषकासाठी बांधण्यात आलेल्या ह्या स्टेडियमचा वापर सध्या बायर्न म्युनिक व टे.एस.फाउ. १८६० म्युन्शेन हे दोन फुटबॉल क्लब आपले यजमान सामने खेळण्याकरिता करतात. ६९,९०० आसनक्षमता असलेले अलायंझ अरेना हे डॉर्टमुंडमधील सिग्नल इडूना पार्कबर्लिनमधील ऑलिंपियास्टेडियोन खालोखाल तिसऱ्या क्रमांकाचे मोठे स्टेडियम आहे.


२००६ फिफा विश्वचषक

तारीख वेळसंघ #१ निकाल संघ #२ फेरी प्रेक्षक
९ जून २००६18.00जर्मनीचा ध्वज जर्मनी4–2कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिकागट अ (प्रारंभिक सामना)69,451
१४ जून २००६18.00ट्युनिसियाचा ध्वज ट्युनिसिया2–2सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबियागट ह69,451
१८ जून २००६18.00ब्राझीलचा ध्वज ब्राझील2–0ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियागट फ69,451
२१ जून २००६21.00कोत द'ईवोआरचा ध्वज कोत द'ईवोआर3–2सर्बिया आणि माँटेनिग्रोचा ध्वज सर्बिया आणि माँटेनिग्रोगट क69,451
२४ जून २००६17.00जर्मनीचा ध्वज जर्मनी2–0स्वीडनचा ध्वज स्वीडनउप-उपांत्यपूर्व फेरी69,451
५ जुलै २००६21.00पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल0–1फ्रान्सचा ध्वज फ्रान्सउपांत्यफेरी69,451


बाह्य दुवे