Jump to content

अल ऐन

अल ऐन
العين
संयुक्त अरब अमिरातीमधील शहर


अल ऐन is located in संयुक्त अरब अमिराती
अल ऐन
अल ऐन
अल ऐनचे संयुक्त अरब अमिरातीमधील स्थान

गुणक: 24°12′27″N 55°44′41″E / 24.20750°N 55.74472°E / 24.20750; 55.74472

देशसंयुक्त अरब अमिराती ध्वज संयुक्त अरब अमिराती
प्रांत अबु धाबी अमिरात
स्थापना वर्ष ९ जून १८३३
क्षेत्रफळ ९५८ चौ. किमी (३७० चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१३)
  - शहर ६,३८,००५
प्रमाणवेळ यूटीसी+०४:००


अल ऐन (अरबी: العين) हे पश्चिम आशियातील संयुक्त अरब अमिराती ह्या देशामधील चौथ्या क्रमांकाच्या लोकसंख्येचे शहर (दुबई, अबु धाबीशारजा खालोखाल) आहे. अल ऐन शहर अबु धाबी अमिरातीमध्ये अबु धाबी शहराच्या १६० किमी पूर्वेस तर दुबईच्या १२० किमी दक्षिणेस ओमान देशाच्या सीमेजवळ वसले आहे. अल ऐन हे संयुक्त अरब अमिरातीचा पहिला राष्ट्राध्यक्ष शेख झायेद बिन सुल्तान अल नाह्यान ह्याचे जन्मस्थान आहे.

येथील ऐतिहासिक स्थानांसाठी अल ऐन युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत