अर्व्हाइन थियोडोर शिलिंगफोर्ड (१८ एप्रिल, १९४४: डॉमिनिका - २६ जानेवारी, २०२३) हा वेस्ट इंडीजकडून १९७७ ते १९७८ दरम्यान ४ कसोटी आणि २ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.