Jump to content

अर्लीन केली

अर्लीन केली (८ जानेवारी, १९९४:ऑकलंड, न्यू झीलंड - ) ही आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून २०२२ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.[][] ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Arlene Kelly". ESPN Cricinfo. 5 June 2022 रोजी पाहिले.
  2. ^ "Arlene Kelly". CricketArchive. 6 June 2022 रोजी पाहिले.