Jump to content

अर्रे (ब्रँड)

अर्रे
प्रकार खाजगी
उद्योग क्षेत्र करमणूक, इन्फोटेनमेंट, डिजिटल सामग्री (मीडिया)
स्थापना 1 फेब्रुवारी 2015; 9 वर्षां पूर्वी (2015-०२-01) मध्ये मुंबई, महाराष्ट्र, भारत
संस्थापक बी. साई कुमार
अजय चाको
संजय राय चौधरी
उत्पादने ओवर-द-टॉप मीडिया सर्व्हिसेस,ट्रायल बाय एरर: आरुषी फायली, आयशा - माय व्हर्च्युअल गर्लफ्रेंड, हो हो री-जेंडर, ऑफिशियल चुकियागिरी, ऑफिशियल सीईओगिरी (सीझन) ऑफिशियल चुकियागिरी २, फितूर मिश्रा
सेवा स्केच कॉमेडी, वेब-मालिका, संगीत व्हिडिओ, ऑडिओ मालिका, माहितीपट, मजकूर
कर्मचारी ३५
पालक कंपनी यु डिजिटल कंटेंट [][]
संकेतस्थळArre

अर्रे ही मुंबई स्थित एक भारतीय ओटीटी प्लॅटफॉर्मची कंपनी आहे.[] ही कंपनी त्याच्या ऑनलाइन चॅनेलद्वारे व्हिडिओ, ऑडिओ मालिका, वेब मालिका, माहितीपट, मजकूर आणि डूडल तयार करून प्रकाशित करते.[] माजी नेटवर्क १८ आणि टीव्ही १८ चे कार्यकारी अधिकारी बी. साई कुमार, अजय चाको आणि संजय रे चौधरी यांनी स्थापित केलेली ही सामग्री-आधारित स्टार्टअप आहे. ही एप्रिल २०१६ मध्ये सुरू झाली.[][]

इतिहास

नेटवर्क टीव्ही १८ चे माजी सीईओ - बी. साई कुमार, सीओओ - अजय चाको आणि दिग्दर्शक संजय रे चौधरी यांनी ऑक्टोबर २०१५ मध्ये हा "ऑनलाईन" ब्रँड तयार केला.[][] "अर्रे" हा एक भारतीय बोलीतील उद्गार आहे जो साधारणपणे इंग्रजीतील "वोहा" (whoa) सारखा अनुवादित होतो.[][]

एप्रिल २०१६ मध्ये, एनम समूहाने आणि संस्थापकांसह अर्रे मध्ये अज्ञात रक्कम गुंतविली.[][]

संदर्भ

  1. ^ a b c Choudhary, Vidhi (22 October 2015), "Will Ronnie Screwvala's bold new bet with Arre pay off?", Livemint, 10 May 2016 रोजी पाहिले
  2. ^ "U DIGITAL CONTENT PVT. LTD.", Bizcircle.net, 2016-01-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित, 10 May 2016 रोजी पाहिले
  3. ^ a b "UDigital names its digital venture 'Arre'", ET-Brand Equity, 7 July 2015, 10 May 2016 रोजी पाहिले
  4. ^ a b Alcinii, Daniele (9 December 2015), "India launches into digital frontier with Arre", Real Screen, 10 May 2016 रोजी पाहिले
  5. ^ Warsia, Noor Fathima. "Arre: The Millennial Expression". BW Businessworld. 23 October 2016 रोजी पाहिले.
  6. ^ Bhattacharya, Anushree (12 February 2016), "Co-founder B Saikumar acquires controlling stake in digital media startup Arre", Techcircle.net, 10 May 2016 रोजी पाहिले
  7. ^ Johari, Sneha (27 April 2016), "Arre raises funding from Enam Holdings; Ronnie Screwvala exits", Medianama, 10 May 2016 रोजी पाहिले
  8. ^ "Enam picks up minority stake in Ronnie Screwvala-backed Arre", Money Control, 26 April 2016, 10 May 2016 रोजी पाहिले