Jump to content

अर्याड

अर्याड ही दक्षिण भारताच्या केरळ राज्यातील अलप्पुळा जिल्ह्यातील एक मुख्य पंचायत समिती आहे. याचे दोन भाग आहेत: उत्तर अर्याड व दक्षिण अर्याड.याजवळ गुरूपुरम हे जंक्शन आहे.याचे दक्षिणेस सुब्रम्हण्यपुरम तर उत्तरेस कोमलपुरम ही गावे आहेत.