Jump to content

अर्बिल प्रांत

अर्बिल प्रांत
پارێزگای ھەولێر
इराकचा प्रांत

अर्बिल प्रांतचे इराक देशाच्या नकाशातील स्थान
अर्बिल प्रांतचे इराक देशामधील स्थान
देशइराक ध्वज इराक
राजधानीअर्बिल
क्षेत्रफळ१४,८७२ चौ. किमी (५,७४२ चौ. मैल)
लोकसंख्या२०,०९,३६७
आय.एस.ओ. ३१६६-२IQ-AR
प्रमाणवेळयूटीसी+०३:००
अर्बिलचा किल्ला

कुर्दिस्तान (अरबी: محافظة أربيل‎‎, कुर्दी: پارێزگای ھەولێر) हा इराक देशाच्या प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत इराकच्या उत्तर भागात कुर्दिस्तान भौगोलिक प्रदेशामध्ये इराकी कुर्दिस्तान ह्या स्वायत्त प्रदेशामध्ये स्थित आहे. उत्तरेकडे अर्बिल प्रांताची सीमा तुर्कस्तान तर पूर्वेकडे इराण सोबत जुळली आहे.

येथील बहुसंख्य निवासी कुर्दी वंशाचे आहेत.